Advertisements
Advertisements
Question
खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:
अमेरिकेत विक्री होणाऱ्या ठेव पावतीस जागतिक ठेव पावती असे म्हणतात.
Correct and Rewrite
Advertisements
Solution
अमेरिकेत विक्री होणाऱ्या ठेव पावतीस अमेरिकन ठेव पावती असे म्हणतात.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
