English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 5th Standard

खालील वाक्यात योग्य नामे लिहा. माझ्या दप्तरात ______, ______, ______ या वस्तू आहेत.

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्यात योग्य नामे लिहा.

माझ्या दप्तरात ______, ______, ______ या वस्तू आहेत. 

Fill in the Blanks
Advertisements

Solution

माझ्या दप्तरात पुस्तके, वह्या, पेन या वस्तू आहेत.   

shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 12: बोलावे कसे ? - स्वाध्याय 1 [Page 20]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
Chapter 12 बोलावे कसे ?
स्वाध्याय 1 | Q ४. (आ) | Page 20
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
Chapter 12 बोलावे कसे?
स्वाध्याय | Q ४. (आ) | Page 31

RELATED QUESTIONS

खालील शब्दांना उपसर्ग व प्रत्यय लावून शब्द तयार करा.
उदा., वाद-विवाद, संवाद, निर्विवाद, वादक, वादी
(अ) अर्थ -
(आ) कृपा -
(इ) धर्म -
(ई) बोध -
(उ) गुण -


खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
काजवे चमकणे-


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

फसलेल्या प्रयोगांची पद्‍धतशीर नोंद एडिसनने वहीमध्ये ठेवली.


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

आई - ______


खालील वाक्यातील काळ ओळखा.

 तू का रडतेस? -


खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

माझे काका मुंबईला राहतात


रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.

______ गवत खातो.


पुढील शब्दातील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा :

समाधान


खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.

नाळ तुटणे-


खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.

कृतज्ञ-कृतघ्न


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×