English

खालील वाक्य वाचा. निरीक्षण करा व कृती पूर्ण करा. (१) तुषारने आंबे खाल्ले. (२) स्वातीने चिंच खाल्ली. (३) मुलांनी चिंचा खाल्ल्या. (४) मुलींनी टरबूज खाल्ले. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्य वाचा. निरीक्षण करा व कृती पूर्ण करा.

  1. तुषारने आंबे खाल्ले.
  2. स्वातीने चिंच खाल्ली.
  3. मुलांनी चिंचा खाल्ल्या.
  4. मुलींनी टरबूज खाल्ले.

कृती - कर्माचे लिंग, वचन बदलल्यानंतर क्रियापद बदलते का?

One Word/Term Answer
Advertisements

Solution

होय

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: अण्णा भाऊंची भेट - आपण समजून घेऊया. [Page 7]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 7 अण्णा भाऊंची भेट
आपण समजून घेऊया. | Q (आ) | Page 7
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×