English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. गाढ झोपणे -

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

गाढ झोपणे -

One Line Answer
Advertisements

Solution

आगगाडीतून बराच वेळ प्रवास करून थकल्यामुळे मी गाढ झोपलो.

shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: माझा अनुभव - स्वाध्याय [Page 4]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
Chapter 2 माझा अनुभव
स्वाध्याय | Q ७. (आ) | Page 4
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
Chapter 2 माझा अनुभव
स्वाध्याय | Q ७. (आ) | Page 28

RELATED QUESTIONS

जसे विफलताचे वैफल्य
तसे 
सफलता ⇒
कुशलता ⇒
निपुणता ⇒


खाली दिलेल्या शब्दांतून नाम व विशेषणे ओळखून त्यांच्या योग्य जोड्या लावा.

हिरवी, सावली, डोंगर, राने, निळे, दाट

 

नामे विशेषणे
   

खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.

सुमनने गुलाबाचे रोपटे लावले.


खालील वाक्याचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.

उदा., भिंत कोसळली - भिंती कोसळल्या.

त्याने खुर्ची ठेवली.


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

______ गावाला जा.


ताईने मला ______ सदरा दिला.


खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

आवडले का तुला पुस्तक आई म्हणाली.


पंडिता रमाबाईंसाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा.


थोडे थोडे करून फार मोठे काम करून दाखवणे. - ______


खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 

चढणे 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×