English

खालील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दांत उत्तर लिहा. मातृभाषेचे ज्ञान जेवढे अधिक तेवढी परकीय भाषा शिकण्याची गती अधिक हे ऋचाने संशोधनाद्वारे सिद्ध केले. तर

Advertisements
Advertisements

Question

खालील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दांत उत्तर लिहा.

मातृभाषेचे ज्ञान जेवढे अधिक तेवढी परकीय भाषा शिकण्याची गती अधिक हे ऋचाने संशोधनाद्वारे सिद्ध केले. तर मातृभाषेचे ज्ञान व परकीय भाषा शिकण्याची गती यात कोणता सहसंबंध असावा?

One Word/Term Answer
Advertisements

Solution

धनात्मक सहसंबंध

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×