English

खालील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दांत उत्तर लिहा. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मातकरून अतुलने पुन्हा जोमाने आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. तर अतुलने कोणत्या प्रकारची

Advertisements
Advertisements

Question

खालील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दांत उत्तर लिहा.

कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मातकरून अतुलने पुन्हा जोमाने आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. तर अतुलने कोणत्या प्रकारची लवचिकता दर्शविली?

One Word/Term Answer
Advertisements

Solution

शारीरिक लवचिकता

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×