English

खालील उभयान्वयी अव्ययांचा वाक्यांत उपयोग करा. की म्हणून पण परंतु अथवा म्हणजे - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील उभयान्वयी अव्ययांचा वाक्यांत उपयोग करा.

Very Short Answer
Advertisements

Solution

  1. शाळेतून आलं की अभ्यास करू.
  2. राष्ट्रगीत चालू होते; म्हणून मी तेथेच थांबलो.
  3. मी चॉकलेट खाल्ली असती; पण माझे दात किडले आहेत.
  4. आम्ही दोघे बाहेर जाणार होतो परंतु माझा मित्र आलाच नाही. 
  5. आई असो अथवा बाबा दोघेही माझा खूप लाड करतात.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: गोमू माहेरला जाते (गीत) - आपण समजून घेऊया. [Page 22]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 10 गोमू माहेरला जाते (गीत)
आपण समजून घेऊया. | Q १ | Page 22
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×