English

खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. (१) वरील तक्ता पूर्ण करा. (२) जेव्हा एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते तेव्हा सीमांत उपयोगिता ______. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा:

वस्तूचे नग एकूण उपयोगिता
(TU)
सीमांत उपयोगिता
(MU)
१० `square`
१८
`square`
२८
३० `square`
३०
`square` -२

प्रश्न:

  1. वरील तक्ता पूर्ण करा. (२)
  2. जेव्हा एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते तेव्हा सीमांत उपयोगिता ______. (१)
  3. वस्तूचे सहा नग उपभोगल्यावर सीमांत उपयोगिता ______ उपयोगिता होते. (१)
Complete the Table
Fill in the Blanks
Advertisements

Solution

१.

वस्तूचे नग एकूण उपयोगिता
(TU)
सीमांत उपयोगिता
(MU)
१० \[\boxed{१०}\]
१८
\[\boxed{२४}\]
२८
३० \[\boxed{२}\]
३०
\[\boxed{२८}\] -२

२. जेव्हा एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते तेव्हा सीमांत उपयोगिता घटत जाते.

३. वस्तूचे सहा नग उपभोगल्यावर सीमांत उपयोगिता शून्य उपयोगिता होते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×