English

खालील तक्ता पूर्ण करा. गाव/मौजा कसबा परगणा कशास म्हणतात ...... ...... ...... पदाधिकारी ...... ...... ...... उदाहरण ...... ...... ...... - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील तक्ता पूर्ण करा.

  गाव/मौजा कसबा  परगणा
कशास म्हणतात ...... ...... ......
पदाधिकारी ...... ...... ......
उदाहरण ...... ...... ......
Chart
Advertisements

Solution

  गाव/मौजा कसबा  परगणा
कशास म्हणतात छोट्या खेड्यास गाव किंवा मौजा म्हणतात. मोठ्या खेड्यास, परगण्याच्या मुख्य ठिकाणास कसबा म्हणतात.(आजचे तालुक्याचे ठिकाण)

अनेक गावे मिळून परगणा होत असे. (आजचे जिल्ह्याचे

ठिकाण)

पदाधिकारी पाटील गावाचा प्रमुख तर महसुलाची नोंद कुलकर्णी ठेवत असे. शेटे व महाजन हे वतनदार कारभारी होते. देशमुख व देशपांडे हे  वतनदार अधिकारी होते.
उदाहरण वाई कसब्यातील छोटेसे गाव वाई कसबा, इंदापूर कसबा. पुणे किंवा चाकण परगणा
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: शिवपूर्वकालीन महाराष्ट्र - स्वाध्याय [Page 127]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 5 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र
स्वाध्याय | Q १. | Page 127
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×