English

खालील संतांची माहिती मिळवा आणि दिलेल्या मुद्द्यांनुसार लिहा. संत/मुद्दे संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संत तुकडोजी महाराज पूर्ण नाव काळ प्रसिद्ध ग्रंथ प्रसिद्ध सुवचन एखादा अभंग - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील संतांची माहिती मिळवा आणि दिलेल्या मुद्द्यांनुसार लिहा.

संत →
मुद्दे ↓
संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संत तुकडोजी महाराज
पूर्ण नाव        
काळ        
प्रसिद्ध ग्रंथ        
प्रसिद्ध सुवचन        
एखादा अभंग        
Chart
Advertisements

Solution

संत →
मुद्दे ↓
संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संत तुकडोजी महाराज
पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी नामदेव दामाशेटी रेळेकर एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी माणिक बंडोजी इंगळे
काळ इ.स. १२७५ ते इ.स. १२९६ इ.स. १२७० ते इ.स. १३५० इ.स. १५३३ ते इ.स. १५९९  इ.स. १९०९ ते इ.स. १९६८
प्रसिद्ध ग्रंथ ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी, हरिपाठ नामदेवांची गाथा एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, ग्रामगीता
प्रसिद्ध सुवचन जो जे वांछील, तो ते लाहो नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी प्राणीमात्रांवर प्रेम करा. जनसेवा हीच ईश्वर सेवा
एखादा अभंग माझा मराठाचि बोलू कौतुके परि अमृतातेहि पैजासि जिंके अमृताहुनी गोड नाम तुझे देवा दत्त दत्त ऐसें लागलें ध्यान, हारपले मन झाले उन्मन किति सांगती संत तुला बोध, सुटेना अजुनी कामक्रोध
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 21.2: संतवाणी - आ) संत सावता माळी - उपक्रम [Page 29]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 21.2 संतवाणी - आ) संत सावता माळी
उपक्रम | Q १. | Page 29
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×