English

खालील संकल्पना स्पष्ट करा. शब्दांचीच शस्त्रे - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील संकल्पना स्पष्ट करा.

शब्दांचीच शस्त्रे 

Explain
Advertisements

Solution

शब्द हे शस्त्राप्रमाणेच असतात. ज्याप्रमाणे शस्त्राने युद्ध करून शत्रूला पराभूत करता येते, त्याचप्रमाणे माणसातील ढोंग, अपप्रवृत्ती, वाईट सवयी यांच्यावर शब्दांनी प्रहार करून ढोंगी माणसांना पराभूत करता येते. 

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 21.1: संतवाणी - अ) संत तुकाराम - स्वाध्याय [Page 27]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 21.1 संतवाणी - अ) संत तुकाराम
स्वाध्याय | Q ३. (आ) | Page 27
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×