Advertisements
Advertisements
Question
खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा.
सजग ध्यान
Explain
Advertisements
Solution
‘सजग ध्यान’ ही सजगतेशी संबंधित महत्त्वाची संकल्पना आहे. बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये ध्यान व बैठकस्थिती रूपातील सजगतेचा सराव ही दीर्घकाळ चालत आलेली परंपरा आहे. सजग ध्यानामुळे जीवनातील सर्व समस्यांना स्वच्छ मनाने अधिक स्पष्टपणेपाहता येते. ध्यान हा असा एक मार्ग आहे की ज्यामधून सजगता वाढवता येते. आपली जाणीवावस्था ही स्थिर स्वरूपाच्या परीक्षण न केल्या गेलेल्या विचार व भावना यांनी प्रभावित झालेली असते हे समजून घेणे ही सजग ध्यान पद्धतीमागची मुख्य कल्पना आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
