English

खालील संज्ञा उदाहरणांसहित स्पष्ट करा. विस्थापन अभिक्रिया - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

खालील संज्ञा उदाहरणांसहित स्पष्ट करा.

विस्थापन अभिक्रिया

Short/Brief Note
Advertisements

Solution

संयुगातील कमी क्रियाशील मूलद्रव्याच्या आयनाची जागा दुसरे जास्त क्रियाशील असलेले मूलद्रव्य स्वतः आयन बनून घेते, त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात.

उदा., जर दाणेदार जस्त कॉपर सल्फेट द्रावणात टाकले असता, कॉपर (Cu2+) आयनांची जागा Zn अणूपासून तयार झालेले Zn2+ हे आयन घेतात व Cu2+ आयनांपासून तयार झालेले Cu अणू CuSOमधून बाहेर पडतात. म्हणजेच Zn मुळे CuSOमधील Cu चे विस्थापन होते.

\[\ce{\underset{\text{जस्त}}{Zn_{(s)}} + \underset{\text{कॉपर सल्फेट}}{CuSO4_{(aq)}} -> \underset{\text{झिंक सल्फेट}}{ZnSO4_{(aq)}} + \underset{\text{कॉपर}}{Cu_{(s)}}}\]

shaalaa.com
रासायनिक अभिक्रियांचे प्रकार (Types of chemical reactions) - विस्थापन अभिक्रिया (Displacement reaction)
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: रासायनिक अभिक्रिया व समीकरणे - स्वाध्याय [Page 45]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
स्वाध्याय | Q ३. ई. | Page 45
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×