Advertisements
Advertisements
Question
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:
व्यवस्थापन
Explain
Advertisements
Solution
व्यवस्थापन हे नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, समन्वय व नियंत्रण इत्यादी विविध कार्यांशी संबंधित तत्त्वांचा एक संच आहे, जे संस्थात्मक ध्येय साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरतात. हेन्री फेयॉल यांच्या मते, “व्यवस्थापन करणे म्हणजे अंदाज वर्तवणे आणि नियोजन करणे, आयोजन करणे, आदेश देणे आणि नियंत्रण करणे.”
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
