Advertisements
Advertisements
Question
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x हे चल वापरून घातांक रूपात लिहा.
(6, 1, 0, 7)
Sum
Advertisements
Solution
सहगुणक रूपातील बहुपदी (6, 1, 0, 7) आहे.
∴ घातांक रूपातील बहुपदी = 6x3 + x2 + 0x + 7
म्हणजे, 6x3 + x2 + 7
shaalaa.com
बहुपदीचे रूप
Is there an error in this question or solution?
Chapter 3: बहुपदी - संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 [Page 56]
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील बहुपदीतील m3 चा सहगुणक लिहा.
m3
खालील बहुपदीतील m3 चा सहगुणक लिहा.
`(-3)/2 + m - sqrt3 m^3`
खालील बहुपदीतील m3 चा सहगुणक लिहा.
`(-2)/3m^3 - 5m^2 + 7m - 1`
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
5y
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
2m4 − 3m2 + 7
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x चल वापरून प्रमाण रूपात लिहा.
(1, 2, 3)
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x चल वापरून प्रमाण रूपात लिहा.
(−2, 2, −2, 2)
खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा.
p + 2p3 + 10p2 + 5p4 − 8
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
x4 + 16
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
m5 + 2m2 + 3m + 15
