Advertisements
Advertisements
Question
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x चल वापरून प्रमाण रूपात लिहा.
(5, 0, 0, 0, − 1)
Advertisements
Solution
बहुपदीचे सहगुणक रूप (5, 0, 0, 0, − 1) आहे.
म्हणून, x चल वापरून बहुपदीचे प्रमाण रूप 5x4 + 0x3 + 0x2 + 0x − 1 आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील बहुपदीतील m3 चा सहगुणक लिहा.
m3
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
x3 − 2
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
2m4 − 3m2 + 7
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x चल वापरून प्रमाण रूपात लिहा.
(1, 2, 3)
खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा.
4x2 + 7x4 − x3 − x + 9
खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा.
p + 2p3 + 10p2 + 5p4 − 8
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
m5 + 2m2 + 3m + 15
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x हे चल वापरून घातांक रूपात लिहा.
(3, −2, 0, 7, 18)
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x हे चल वापरून घातांक रूपात लिहा.
(6, 1, 0, 7)
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x हे चल वापरून घातांक रूपात लिहा.
(4, 5, −3, 0)