English

खालील शब्दकोड्यामध्ये नामे, सर्वनामे, विशेषणे व क्रियापदे लपली आहेत, ती शोधा व दिलेल्या तक्त्यात भरा. र अ न या नि कि ता मे ज य तु र म जा श आ न म्ही जा ला त सुं म्ही सा ट हु र वा द क क्षी - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील शब्दकोड्यामध्ये नामे, सर्वनामे, विशेषणे व क्रियापदे लपली आहेत, ती शोधा व दिलेल्या तक्त्यात भरा.

या नि कि ता
मे तु जा
म्ही जा ला
सुं म्ही सा हु वा
क्षी शा श्मी ना
ल्प रा तु ला
त्या वी तो षा मी
ला जा णे णे

 

नामे ______
सर्वनामे ______
विशेषणे ______
क्रियापदे ______
Chart
Advertisements

Solution

नामे रमेश, नयन, साक्षी, नीरजा, रश्मी, तुषार
सर्वनामे त्याला, आम्ही, तुम्ही, तुला, मला 
विशेषणे सुंदर, कल्पक, टवटवीत, हुशार, ताजा
क्रियापदे राहणे, करणे, जाणे
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 14: फुलपाखरे - शब्दकोडे सोडवूया. [Page 22]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 14 फुलपाखरे
शब्दकोडे सोडवूया. | Q १. | Page 22
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×