English

खालील शब्दकोडे सोडवा. औष्णिक ऊर्जा प्रकल्पात वापरले जाणारे इंधन. साठवलेल्या पाण्यातील स्थितिज ऊर्जा हा ऊर्जेचा स्रोत आहे. चंद्रपूर येथील विद्युत निर्मिती केंद्र. नैसर्गिक वायूमधील ऊर्जा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

खालील शब्दकोडे सोडवा.

  1. औष्णिक ऊर्जा प्रकल्पात वापरले जाणारे इंधन.
  2. साठवलेल्या पाण्यातील स्थितिज ऊर्जा हा ऊर्जेचा स्रोत आहे.
  3. चंद्रपूर येथील विद्युत निर्मिती केंद्र.
  4. नैसर्गिक वायूमधील ऊर्जा.
  5. पवन ऊर्जा म्हणजे

Chart
Advertisements

Solution

  1. कोळसा
  2. जलविदयुत
  3. औष्णिक
  4. रासायनिक
  5. गतिज ऊर्जा
shaalaa.com
ऊर्जेचा वापर (use of energy)
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: हरित ऊर्जेच्या दिशेन - स्वाध्याय [Page 60]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
स्वाध्याय | Q 5 | Page 60
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×