English

खालील शब्दकोडे दिलेल्या वाक्यांच्या आधारे सोडवा. ‘स्वेदगंगा’ या कवितासंग्रहाचे कवी. एका साहित्यिकाचे आडनाव ‘श्रीपाद कृष्ण...' - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील शब्दकोडे दिलेल्या वाक्यांच्या आधारे सोडवा.

  1. ‘स्वेदगंगा’ या कवितासंग्रहाचे कवी.
  2. एका साहित्यिकाचे आडनाव ‘श्रीपाद कृष्ण...'
  3. तुरुंगात असतानादेखील ज्यांची काव्यप्रतिभा बहरून येई, असे साहित्यिक (देशभक्त).
  4. ‘सुधारक’ चे संपादक.
  5. कवी यशवंत यांचे आडनाव.
  6. विनोदी साहित्य लिहिणाऱ्या एका साहित्यिकाचे आडनाव.
  7. मालतीबाई बेडेकर यांनी वापरलेल्या टोपणनावातील आडनाव.
  8. कवी कुसुमाग्रज यांचे आडनाव.

Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. करंदीकर
  2. कोल्हटकर
  3. सावरकर
  4. आगरकर
  5. पेंढारकर
  6. मिरासदार
  7. शिरुरकर
  8. शिरवाडकर

shaalaa.com
विश्वकोश
  Is there an error in this question or solution?
Chapter 20.2: विश्वकोश (स्थूलवाचन) - शब्दकोडे [Page 89]

APPEARS IN

Balbharati Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 20.2 विश्वकोश (स्थूलवाचन)
शब्दकोडे | Q १. | Page 89
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×