English

खालील शब्दातून सूचित होणारा अर्थ लिहा. अशुभाची साऊली - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील शब्दातून सूचित होणारा अर्थ लिहा.

अशुभाची साऊली

Short/Brief Note
Advertisements

Solution

जेव्हा सैनिक शत्रूशी लढण्यासाठी निघतात, त्यांचे प्राण सुरक्षित राहण्याची कोणतीही खात्री नसते. लढाईत कधी त्यांना आपले प्राण गमवावे लागतील, हे निश्चित नसते. कववित्रींनी  या परिस्थितीला अशुभ किंवा वाईट सावली म्हणून संबोधले आहे.

shaalaa.com
निरोप
  Is there an error in this question or solution?
Chapter 15.1: निरोप - स्वाध्याय [Page 64]

APPEARS IN

Balbharati Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 15.1 निरोप
स्वाध्याय | Q २. (अ) | Page 64

RELATED QUESTIONS

कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे, कारण ______.


खालील शब्दातून सूचित होणारा अर्थ लिहा.

पंचप्राणाच्या ज्योतींनी औक्षण


कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.

कवितेचा विषय कवितेतील पात्रे कवितेत उल्लेख आलेल्या थोर व्यक्ती आईने व्यक्त केलेली इच्छा
       

‘तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना शक्ति देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी’, या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट करा.


‘धन्य करी माझी कूस, येई विजयी होऊन, पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन’, या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा.


कवितेतील वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा.


‘भारतभू ही वीरांची भूमी आहे’, याबाबत तुमचे मत लिहा.


सैन्यात भरती झालेल्या मुलाच्या आईची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×