Advertisements
Advertisements
Question
खालील शब्दांतील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
जवळपास
Advertisements
Solution
जवळपास - जवळ, पास, वळ, पाव, पाळ, पाज, पाजळ.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
मनाची कवाडं-
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
माणसानं पयले पानी पावावं आन् मंग पोवावं
खालील शब्दाचे अर्थ लिहा.
दाह - ______
खालील शब्दांचे अर्थ लिहा.
दारुण ______
खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.
उंचच उंच पण अरुंद बालपण-
खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.
डोळ्यांत उतरलेलं थकव्याचं आभाळ-
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
प्रेयस चांदणे - ............
खालील शब्दांना ‘पर’ हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ते बनवा. मराठी भाषेतील अशा विपुल शब्दसंपत्तीचा अभ्यास करा. त्याप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा.

खालील शब्दाचे दोन स्वतंत्र अर्थ लिहून चौकटी पूर्ण करा.
| ______ | वर | ______ |
खालील शब्दाचे दोन स्वतंत्र अर्थ लिहून चौकटी पूर्ण करा.
| ______ | ग्रह | ______ |
खालील तक्ता पूर्ण करा.
| शब्द | अर्थ |
| निष्पर्ण | पाने निघून गेलेला |
| निर्गंध | ______ |
| निर्वात | ______ |
| निगर्वी | ______ |
| नि:स्वार्थी | ______ |
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
आश्वासक चित्र
यात डावीकडील चौकटीत शब्द दिलेला आहे. त्याच अर्थाचे दोन अक्षरी जोडाक्षर असलेले शब्द तुम्हांला ओळखायचे आहेत. त्या शब्दातील जोडाक्षरे वेगळी काढल्यावर त्यातून दोन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ते लिहिण्यासाठी तुम्हांला दोन चौकटी दिलेल्या आहेत. शब्द ओळखण्यासाठी त्यांचे सूचक अर्थ उजवीकडील दोन चौकटीत दिले आहेत.
| खरे | ______ | ______ | ढीग |
| ______ | रजनी |
यात डावीकडील चौकटीत शब्द दिलेला आहे. त्याच अर्थाचे दोन अक्षरी जोडाक्षर असलेले शब्द तुम्हांला ओळखायचे आहेत. त्या शब्दातील जोडाक्षरे वेगळी काढल्यावर त्यातून दोन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ते लिहिण्यासाठी तुम्हांला दोन चौकटी दिलेल्या आहेत. शब्द ओळखण्यासाठी त्यांचे सूचक अर्थ उजवीकडील दोन चौकटीत दिले आहेत.
| कविता | ______ | ______ | गेरू, तांबडी माती |
| ______ | प्रश्नार्थक अव्यय |
यात डावीकडील चौकटीत शब्द दिलेला आहे. त्याच अर्थाचे दोन अक्षरी जोडाक्षर असलेले शब्द तुम्हांला ओळखायचे आहेत. त्या शब्दातील जोडाक्षरे वेगळी काढल्यावर त्यातून दोन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ते लिहिण्यासाठी तुम्हांला दोन चौकटी दिलेल्या आहेत. शब्द ओळखण्यासाठी त्यांचे सूचक अर्थ उजवीकडील दोन चौकटीत दिले आहेत.
| सारखेपणा | ______ | ______ | वेदाचे नाव, गोड बोलणे |
| ______ | मलई |
खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा.
विचारसरणी