English

खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. 1. मित्र- 2. वारा-

Advertisements
Advertisements

Question

खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.

  1. मित्र-
  2. वारा- 
One Word/Term Answer
Advertisements

Solution

  1. मित्र- सखा, सवंगडी
  2. वारा- पवन, वायू, वात
shaalaa.com
शब्दसंपत्ती - समानार्थी शब्द
  Is there an error in this question or solution?
Chapter 22: भाष्याभ्यास - आ) भाषिक घटकांवर आधारित कृती

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi Standard 10 Maharashtra State Board
Chapter 22 भाष्याभ्यास
आ) भाषिक घटकांवर आधारित कृती | Q 1) अ) 2)

RELATED QUESTIONS

खालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द शोधा. (योगी सर्वकाळ सुखदाता)

पाणी- 


खालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द शोधा. (योगी सर्वकाळ सुखदाता)

गोडपणा - 


अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा.

खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या.


खालील शब्दासाठी 'बीज पेरले गेले' या पाठात आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.

निवास


खालील शब्दासाठी 'बीज पेरले गेले' या पाठात आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.

प्रशंसा


खालील ओळी वाचून दिलेल्या शब्दांसाठी त्यातून योग्य पर्यायी शब्द शोधून लिहा.

जो आपल्या आनंदात सोबत असतो, दु:खात सोबत करतो आणि आपण जर वाट चुकत असू तर कान पकडून आपल्याला योग्य वाट दाखवतो, तोच खरा मित्र असतो. काय करावे हे सांगत असताना काय करू नये हे सांगणेही महत्त्वाचे असते.

(अ) कर्ण - ______

(आ) सोबती - ______

(इ) मार्ग - ______

(ई) हर्ष - ______ 


खालील शब्दांला समानार्थी शब्द लिहा.

वृक्ष -


खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

मधुर =


खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.

  1. काया-
  2. मार्ग-

खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.

  1. हर्ष -
  2. मती -

खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.

  1. नदी -
  2. पृथ्वी -

खालील शब्दांला समानार्थी शब्द लिहा.

कान -


खालील शब्दांला समानार्थी शब्द लिहा.

आर्जव -


खालील शब्दांला समानार्थी शब्द लिहा.

बिकट - ______


खालील शब्दांला समानार्थी शब्द लिहा.

वृत्ती - ______


खालील शब्दाला समानार्थी शब्द लिहा.

आनंद = ..........


समानार्थी शब्द लिहा.

घर


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×