English

खालील सारणी पूर्ण करा. क्र. संख्या कितव्या मुळाचा कितवा घात कितव्या घाताचे कितवे मूळ (1) (225)32 225 च्या वर्गमुळाचा घन 225 च्या घनाचे वर्गमूळ (2) (45)45 (3) (81)67 (4) (100)410 (5) (21)37 - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

खालील सारणी पूर्ण करा.

क्र. संख्या कितव्या मुळाचा कितवा घात कितव्या घाताचे कितवे मूळ
(1) `(225)^(3/2)` 225 च्या वर्गमुळाचा घन 225 च्या घनाचे वर्गमूळ
(2) `(45)^(4/5)`    
(3) `(81)^(6/7)`    
(4) `(100)^(4/10)`    
(5) `(21)^(3/7)`    
Chart
Advertisements

Solution

क्र. संख्या कितव्या मुळाचा कितवा घात कितव्या घाताचे कितवे मूळ
(1) `(225)^(3/2)` 225 च्या वर्गमुळाचा घन 225 च्या घनाचे वर्गमूळ
(2) `(45)^(4/5)` 45 च्या पाचव्या मुळाचा चौथा घात 45 च्या पाचव्या मुळाचा चौथा घात
(3) `(81)^(6/7)` 81 च्या सातव्या मुळाचा सहावा घात 81 च्या सहाव्या घाताचा सातवा मुळ
(4) `(100)^(4/10)` 100 च्या दहाव्या मुळाचा चौथा घात 100 च्या चौथ्या घाताचा दहावा मुळ
(5) `(21)^(3/7)` 21 च्या सातव्या मुळाचा घन 21 च्या घनाचा सातवा मुळ
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: घातांक व घनमूळ - सरावसंच 3.2 [Page 68]

APPEARS IN

Balbharati Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 3 घातांक व घनमूळ
सरावसंच 3.2 | Q 1. | Page 68
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×