English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 5th Standard

खालील रकाने वाचा व शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. व्यक्ती वस्तू/ठिकाण/वाहन गुण अंजू, संजू, दिनेश, आजी घर, फोन, बस, रेल्वे नम्रपणा व्यक्ती, वस्तू, गुण यांच्या नावांना 'नाम' असे म्हणतात.

Advertisements
Advertisements

Question

खालील रकाने वाचा व शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

व्यक्ती  वस्तू/ठिकाण/वाहन गुण
अंजू, संजू, दिनेश, आजी घर, फोन, बस, रेल्वे नम्रपणा

व्यक्ती, वस्तू, गुण यांच्या नावांना 'नाम' असे म्हणतात.

One Line Answer
Advertisements

Solution

स्वतः प्रयत्न करा.

shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 12: बोलावे कसे ? - स्वाध्याय 1 [Page 20]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
Chapter 12 बोलावे कसे ?
स्वाध्याय 1 | Q २. | Page 20
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
Chapter 12 बोलावे कसे?
स्वाध्याय | Q २. | Page 31

RELATED QUESTIONS

खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.

विधीप्रमाणे- 


खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखा.

चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही.


खालील वाक्य वाचा व त्याआधारे तक्ता पूर्ण करा.

चांगले काय आणि वाईट काय हे तुमचे तुम्हांला कळते.


खाली दिलेल्या पिवळ्या चौकोनातील शब्दांना हिरव्या चौकोनात दिलेले विरुद्ध अर्थाचे शब्द शोधा व लिहा.

उदा., बरे × वाईट


खालील आकृतीत दिलेल्या शब्दास विशेषणे लावा.


खालील आकृतीत दिलेल्या शब्दास विशेषणे लावा.


खालील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवा.

उदा., लांटीवे - वेलांटी

कानीनोका - 


खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.


खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 

थांबणे ×


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘ओढ्यांत भालु ओरडती
वाऱ्यात भुते बडबडती
डोहात सावल्या पडती’’


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×