English

खालील राशीमधील त्या त्या पदार्थाच्या रेणूंची संख्या काढा. 8.8 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड

Advertisements
Advertisements

Question

खालील राशीमधील त्या त्या पदार्थाच्या रेणूंची संख्या काढा.

8.8 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड

Sum
Advertisements

Solution

दिलेले: कार्बन डायऑक्साइडचे वस्तुमान = 8.8 ग्रॅम

शोधा: कार्बन डायऑक्साइडमधील रेणूंची संख्या

सूत्र: पदार्थाच्या मोलची संख्या (n) = `"पदार्थाचे ग्रॅममधील वस्तुमान"/"पदार्थांचे रेणुवस्तुमान"`

आकडेमोड:

कार्बन डायऑक्साइडचे रेणुवस्तुमान (CO2) = 44

दिलेल्या (CO2) मधील मोलची संख्या (n) = `("CO"_2  "चे ग्रॅममधील वस्तुमान")/("CO"_2  "चे रेणुवस्तुमान")`

= `8.8/44`

∴ n = 0.2 मोल

1 मोल CO2 = 6.022 × 1023 रेणू असतात.

∴ 0.2 मोल CO= 0.2 × 6.022 × 1023 रेणू

= 1.2044 × 1023 रेणू

8.8 ग्रॅम कार्बन डायऑक्साइडमध्ये कार्बन डायऑक्साइडचे 1.2044 × 1023 रेणू असतात.

shaalaa.com
मोलची संकल्पना
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: द्रव्याचे मोजमाप - स्वाध्याय [Page 57]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 4 द्रव्याचे मोजमाप
स्वाध्याय | Q 7.3 | Page 57
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×