English

खालील प्रश्नाचं उत्तर सुमारे ३०/४० शब्दात लिहा. आज गावातील प्रत्येक जण का आनंदित होता? 'गढी' पाठाधारे लिहा. - Marathi

Advertisements
Advertisements

Question

खालील प्रश्नाचं उत्तर सुमारे ३०/४० शब्दात लिहा.

आज गावातील प्रत्येक जण का आनंदित होता? 'गढी' पाठाधारे लिहा.

Short Answer
Advertisements

Solution

लेखिका प्रतिमा इंगोले यांची 'गढी' ही कथा आहे. यामध्ये बापू गुरुजींनी आपल्या गावाचे रूप बदलले. स्वतःला मिळालेल्या बक्षीस रकमेतून वाचनालय, गावात शिक्षणासह मुलांसाठी बोर्डिंग, सर्वांसाठी दवाखाना, पोस्ट ऑफिस, अशा विविध सुधारणा केल्या. गावाचा कायापालट केला. याचंच फळ म्हणून गावाला 'साजरा गाव' म्हणून मान मिळाला. आज म्हणूनच गावात प्रत्येकजण आनंदित होता.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Board Sample Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×