Advertisements
Advertisements
Question
खालील प्रश्नाचं एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.
लहान भावाला आईने कसे समजावले?
Short Answer
Advertisements
Solution
‘जेव्हा अण्णा-दादा मोठे होतील, नोकरी करतील, तेव्हा सहा महिन्यांनंतर ते तुला नवीन सदरा शिवतील तेव्हा आता हट्ट करू नकोस’ असे सांगून आईने लहान भावाला समजावले.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
Is there an error in this question or solution?
