English

खालील परिमेय संख्याचे दशांश रूप खंडित असेल की अखंड आवर्ती असेल ते लिहा. 17125

Advertisements
Advertisements

Question

खालील परिमेय संख्याचे दशांश रूप खंडित असेल की अखंड आवर्ती असेल ते लिहा.

`17/125`

Sum
Advertisements

Solution

भाजक = 125 = 5 × 5 × 5

कारण, 5 हा भाजकातील एकमेव अविभाज्य घटक आहे.

`17/125` या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित आहे.

shaalaa.com
परिमेय संख्यांचे दशांश रूप
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: वास्तव संख्या - सरावसंच 2.1 [Page 21]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 2 वास्तव संख्या
सरावसंच 2.1 | Q 1. (iv) | Page 21
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×