Advertisements
Advertisements
Question
खालील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा.
मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा.
Advertisements
Solution
जितका उन्हाळा तीव्र, मडक्यातले पाणी तितके गार असते. मडक्यातले गार पाणी चटका देणारे नसते. त्याचा गारवा प्रसन्न करणारा असतो. जुन्या घरांतील वातावरणही याच प्रकारचे सुखद आणि शांत असते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा.
आईच्या पदरासारखी चिंचेची सावली.
खालील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा.
वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पाने.
आकृती पूर्ण करा.

(मातीची सावली) पाठाच्या आधारे फरसूचे खालील मुद्द्यांच्या आधारे वर्णन करा.

ओघतक्ता तयार करा.

ओघतक्ता तयार करा.

खालील वाक्य प्रमाणभाषेत लिहा.
‘‘त्यांचीच पुण्यायी यी बावडी नय् नदी हय् नदी.’’
खालील वाक्य प्रमाणभाषेत लिहा.
‘‘आमचा जलम या मातीत गेला म्हणून थोडं वायीट वाटते.’’
खालील अर्थाचे वाक्य पाठातून शोधून लिहा.
फरसूने आपल्या वडिलांचे ऋण व्यक्त केले -
खालील अर्थाचे वाक्य पाठातून शोधून लिहा.
फरसूचा संसार होत्याचा नव्हता झाला -
खालील अर्थाचे वाक्य पाठातून शोधून लिहा.
फरसूचे झाडांबाबतचे प्रेम -
‘मातीशी नाळ तुटली, की माणूसपण तरी कसं राहणार?’ या फरसूच्या विधानाशी तुम्ही सहमत असल्यास त्याची कारणे सोदाहरण लिहा.
‘मातीची सावली’ या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.
