English

खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. नानाविध रत्नांची, कनकांची असति भूषणें फारपरि विद्यासम एकहि शोभादायक नसे अलंकार - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

नानाविध रत्नांची, कनकांची असति भूषणें फार
परि विद्यासम एकहि शोभादायक नसे अलंकार

Very Short Answer
Advertisements

Solution

आपण माणसे निरनिराळ्या रत्नांचे व सोन्याचे अनेक अलंकार धारण करतो. ही शरीराला सजवणारी भूषणे आहेत. हे अलंकार जीर्ण होतात किंवा तुटून जातात. पण विदया किंवा ज्ञान हा असा शोभादायक अलंकार आहे की जो अक्षयरूपाने तुमच्या मनी वसतो.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: विद्याप्रशंसा (कविता) - स्वाध्याय [Page 16]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 9 विद्याप्रशंसा (कविता)
स्वाध्याय | Q ३. | Page 16
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×