English

खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. वेलींचेही अंगधुणे झाले होते. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

वेलींचेही अंगधुणे झाले होते.

Short Answer
Advertisements

Solution

सागर बीच हॉटेलभोवतालची बाग पहाटेही खूप ताजी टवटवीत होती. फुलांनी बहरलेली रोपटी पहाटे पाहुण्यांकडे मिस्किलपणे डोळे मिचकावीत पाहत होती. पहाटेच्या दवामुळे वेली ओल्या झाल्या होत्या. जणू काही वेलींची अंघोळ झाली होती. त्यांचे अंगधुणे झाले होते. 

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 11: बाली बेट - स्वाध्याय [Page 3]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 11 बाली बेट
स्वाध्याय | Q ४. (इ) | Page 3
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×