Advertisements
Advertisements
Question
खालील करणीच्या जोडीचे सजातीय व विजातीय असे वर्गीकरण करा.
`sqrt52, 5sqrt13`
Sum
Advertisements
Solution
`sqrt52`
= `sqrt(4 × 13)`
= `2sqrt13`
`sqrt52, 5sqrt13` या सजातीय करणी आहेत.
shaalaa.com
करणी
Is there an error in this question or solution?
Chapter 2: वास्तव संख्या - सरावसंच 2.3 [Page 30]
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढील करणीची कोटी सांगा.
`root(3)7`
पुढील करणीची कोटी सांगा.
`5sqrt12`
पुढील करणीची कोटी सांगा.
`root(4)10`
पुढील करणीची कोटी सांगा.
`sqrt39`
पुढील संख्या करणी आहे की नाही ते सांगा.
`root(4)16`
पुढील संख्या करणी आहे की नाही ते सांगा.
`sqrt(22/7)`
खालील करणीच्या जोडीचे सजातीय व विजातीय असे वर्गीकरण करा.
`19sqrt12, 6sqrt3`
खालील करणीच्या जोडीचे सजातीय व विजातीय असे वर्गीकरण करा.
`5sqrt22, 7sqrt33`
खालील करणीच्या जोडीचे सजातीय व विजातीय असे वर्गीकरण करा.
`5sqrt5, sqrt75`
खालीलपैकी कोणती संख्या करणी नाही?