English

खालील कल्पना स्पष्ट करा. बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील कल्पना स्पष्ट करा.

बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे.

Explain
Advertisements

Solution

बालीचे पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे. इथले अधिकारी पर्यटकांचे मनःपूर्वक स्वागत करतात. म्हणून बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे, असे लेखक म्हणतात. 

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 11: बाली बेट - स्वाध्याय [Page 3]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 11 बाली बेट
स्वाध्याय | Q २. (आ) | Page 3
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×