Advertisements
Advertisements
Question
खालील चौकटी पूर्ण करा.
| कवितेचा विषय | कवितेची मध्यवर्ती कल्पना | कवितेतील तुम्हांला आवडलेले शब्दसमूह | कवितेतील छंद |
Advertisements
Solution
| कवितेचा विषय | कवितेची मध्यवर्ती कल्पना | कवितेतील तुम्हांला आवडलेले शब्दसमूह | कवितेतील छंद |
| प्रत्यक्षात किंवा स्वप्नात प्रेयसीचे येणे व जाणे. | प्रेयसीच्या आठवणींचे भावोत्कट वर्णन. आतुरता, उल्हास व व्याकुळता या भावनांचे उत्कट प्रकटीकरण करणे. | लक्ष्य कुठे अन् कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा; डोळ्यांमधल्या डाळिंबांचा सांग धराया कैसा पारा! | अनुष्टुभ मात्रा छंद |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे -
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
हिरवे धागे म्हणजे
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
सांग धरावा कैसा पारा! म्हणजे -
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
अभ्रांच्या शोभेंत एकदा म्हणजे -
प्रेयसीच्या दृष्टिभेटीनंतर प्रेयसीविषयी कवींच्या मनात निर्माण झालेले प्रश्न निवडा.
- प्रेयसीचे नाव काय?
- ती वळून पाहणे का विसरली असावी?
- भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी दयावी?
- ती कुठे राहते?
- तिचे लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे?
- तिने सुंदर वस्त्र परिधान केले आहे का?
- तिचे डोळे कोणता इशारा देतात?
- तळहाताच्या नाजूक रेषांवरून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे?
खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा.
वर्तमानातील ताज्या आठवणीच जर विरून चालल्या असतील तर अनोळखी झालेल्या गतकाळातील प्रेमाची आता ओळख तरी कशी द्यावी?
सूचनेप्रमाणे सोडवा.
‘पहाटी’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
एका वाक्यात उत्तर लिहा.
कवीची प्रेयसी केव्हा आली?
एका वाक्यात उत्तर लिहा.
डोळ्यांना कवीने दिलेली उपमा कोणती?
एका वाक्यात उत्तर लिहा.
कवीला प्रेयसीची जाणवलेली पावलं कशी आहेत?
एका वाक्यात उत्तर लिहा.
प्रेयसीच्या आठवणीसाठी कवितेत आलेली दोन विशेषणे कोणती?
एका वाक्यात उत्तरे लिहा :
'अनोळख्याने' हा शब्द कोणासाठी वापरला आहे?
'डोळयांमधल्या डाळिंबांचा, सांग धरावा कैसा पारा!' या काव्यपंक्तींचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
'जवळुनि गेलिस पेरित अपुल्या मंद पावलांमधल्या गंधा.' या ओळींमधील भाव सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.
‘दवांत आलिस भल्या पहाटीं’ या कवितेचे रसग्रहण करा.
