English

खालील जोड्या जुळवा. ‘अ’ गट (१) धगधगतां समराच्या ज्वाला (२) मरणामध्ये विलीन (३) ना भय ना आशा (४) नच उधाणले भाव ‘ब’ गट (अ) शांतपणे मरण स्वीकारणे (आ) निर्भयपणे, मनात कोणतीही आसक्ती न ठेवता - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील जोड्या जुळवा.

  ‘अ’ गट   ‘ब’ गट
(१) धगधगतां समराच्या ज्वाला (अ) शांतपणे मरण स्वीकारणे
(२) मरणामध्ये विलीन (आ) निर्भयपणे, मनात कोणतीही आसक्ती न ठेवता
(३) ना भय ना आशा (इ) भावना व्यक्‍त न करणे
(४) नच उधाणले भाव (ई) महाभयंकर युद्ध
Match the Columns
Advertisements

Solution

  ‘अ’ गट   ‘ब’ गट
(१) धगधगतां समराच्या ज्वाला (ई) महाभयंकर युद्ध
(२) मरणामध्ये विलीन (अ) शांतपणे मरण स्वीकारणे
(३) ना भय ना आशा (आ) निर्भयपणे, मनात कोणतीही आसक्ती न ठेवता
(४) नच उधाणले भाव (इ) भावना व्यक्‍त न करणे
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: अनाम वीरा... (कविता) - स्वाध्याय [Page 13]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 13 अनाम वीरा... (कविता)
स्वाध्याय | Q ३. | Page 13
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×