English

खालील गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा: (अ) चारू मुजुमदार - नक्षलवादी चळवळ (ब) जवाहरलाल नेहरू - डिस्कवरी ऑफ इंडिया

Advertisements
Advertisements

Question

खालील गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा:

Options

  • चारू मुजुमदार - नक्षलवादी चळवळ

  • जवाहरलाल नेहरू - डिस्कवरी ऑफ इंडिया

  • श्रीलंकेतील तामिळी लोकांच्या हक्कांसाठी लढा - आयरिश रिपब्लिकन आर्मी

MCQ
Advertisements

Solution

चुकीची जोडी: श्रीलंकेतील तामिळी लोकांच्या हक्कांसाठी लढा - आयरिश रिपब्लिकन आर्मी

योग्य जोडी: श्रीलंकेतील तामिळी लोकांच्या हक्कांसाठी लढा - लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×