English

खालील गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा: (१) नियोजन आयोग - पंचवार्षिक योजना (२) राष्ट्रीय महिला आयोग - महिला सक्षमीकरण (ब्रंटलँड कमिशन - आर्थिक विकास - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा:

Options

  • नियोजन आयोग - पंचवार्षिक योजना

  • राष्ट्रीय महिला आयोग - महिला सक्षमीकरण

  • ब्रंटलँड कमिशन - आर्थिक विकास

MCQ
Advertisements

Solution

चुकीची जोडी: ब्रंटलँड कमिशन - आर्थिक विकास

योग्य जोडी: ब्रंटलँड कमिशन - शाश्वत विकास

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×