English

खालील दिलेली कृती सोडवा. टिपा लिहा. बालनाटिका

Advertisements
Advertisements

Question

टिपा लिहा.  (३)

बालनाटिका

Short/Brief Note
Advertisements

Solution

बालनाटिका म्हणजे बालवर्गासाठी असलेली बालनाटके. बालनाटिका हा प्रांत दुर्लक्षित आहे. गिरिजा कीर यांनी लिहिलेल्या इटुकली पिटुकली नाटुकली या संचात 'आमच्या आपल्या गप्पा टप्पा', 'चला खेळू नाटक नाटक', 'साळुंकीची कहाणी', 'एऽऽ गेले गेले' या बालनाटिका नऊ ते बारा या वयोगटांसाठी आहेत. गिरिजा कीर यांच्या नाटिकांमध्ये त्यांनी चमत्कार, अद्भुतरम्य गोष्टींपेक्षा बालकांच्या विश्वातील रोजच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना बोलते केले आहे. त्यांनी बालवर्गासाठी साध्या, सोप्या, जोडाक्षरे नसलेल्या बालनाटिका लिहून नाटिका लेखनाचा पूर्णपणे दुर्लक्षित असलेला प्रांत उजेडात आणला आहे. मोजक्या पात्रांच्या माध्यमातूनच जिवंत दृश्य साकार करण्याचे आणि बालप्रेक्षकांची मने जिंकण्याचे कौशल्य त्यांच्या नाटिकांमध्ये आढळते, म्हणून त्यांच्या बालनाटिका बालकांना आवडतात.

shaalaa.com
बालसाहित्यिका : गिरिजा कीर
  Is there an error in this question or solution?
Chapter 5.2: बालसाहित्यिका : गिरिजा कीर - कृती क्रमांक २

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi Standard 10 Maharashtra State Board
Chapter 5.2 बालसाहित्यिका : गिरिजा कीर
कृती क्रमांक २ | Q 3. १.

RELATED QUESTIONS

आकृती पूर्ण करा.

साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये


आकृती पूर्ण करा.

साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये


गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष लिहा.


गिरिजा कीर यांच्या ‘यडबंबू ढब्बू’ या बालकादंबरीतील विनोद तुमच्या शब्दांत लिहा.


खालील दिलेली कृती सोडवा. (३)

तुम्हांला मधूशी मैत्री करायला आवडेल का, यावर तुमचा अभिप्राय लिहा.


खालील दिलेली कृती सोडवा. (३)

तुमची आई आजारी पडल्यावर तुम्ही कशी काळजी घ्याल, ते तुमच्या शब्दांत लिहा.


टिपा लिहा. (३)

साहित्यकृतींचा आस्वाद घेताना विचारात घ्यायचे मुद्दे.


टिपा लिहा. (३)

गिरिजाबाईंच्या चरित्रातून मिळणारा संदेश.


खालील दिलेली कृती सोडवा. (३)

'यडबंबू ढब्बू' मधील ढब्बू तुम्हांला कसा वाटतो, यावर तुमचा अभिप्राय लिहा.


खालील दिलेली कृती सोडवा. (३)

’गोष्ट एका माणसाची“ या कथेतील मधूच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही कसे वागला असता, ते तुमच्या शब्दांत लिहा.


खालील दिलेली कृती सोडवा. (३)

तुम्ही वाचलेल्या बालसाहित्याबद्दल थोडक्यात माहिती लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×