English

खालील चित्राचे लक्षपूर्वक निरीक्षण करा. बाह्यकारकांमुळे तयार झालेली भूरूपे ओळखा. त्यांना पेन्सिलने क्रमांक देऊन त्यांची नावे दिलेल्या क्रमांकानुसार वहीत लिहा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

खालील चित्राचे लक्षपूर्वक निरीक्षण करा. बाह्यकारकांमुळे तयार झालेली भूरूपे ओळखा. त्यांना पेन्सिलने क्रमांक देऊन त्यांची नावे दिलेल्या क्रमांकानुसार वहीत लिहा.

Map
Advertisements

Solution

  1. सागरी कमान
  2. पुळण
  3. खाजण
  4. हिमगव्हर
  5. गिरिशृंग
  6. ‘यू’ (U) आकाराची दरी
  7. पार्श्वहिमोढ
shaalaa.com
बाह्य प्रक्रिया
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: बाह्यप्रक्रिया भाग - २ - स्वाध्याय [Page 40]

APPEARS IN

Balbharati Bhugol [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 4 बाह्यप्रक्रिया भाग - २
स्वाध्याय | Q 7. | Page 40
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×