English

खालील बाबतीत, किती शक्यता आहेत? पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे.

Advertisements
Advertisements

Question

खालील बाबतीत, किती शक्यता आहेत?

पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे.

Very Short Answer
Advertisements

Solution

पत्त्यांच्या कॅटमध्ये एकूण 52 पत्ते आहेत.

∴ 52 पत्त्यांमधून एक पत्ता निवडणे या यादृच्छिक प्रयोगात 52 शक्यता आहेत. 

shaalaa.com
यादृच्छिक प्रयोग
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: संभाव्यता - सरावसंच 5.1 [Page 116]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 5 संभाव्यता
सरावसंच 5.1 | Q 1. (3) | Page 116
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×