English

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिप लिहा. भयगंड - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिप लिहा.

भयगंड

Short/Brief Note
Advertisements

Solution

एखाद्या प्रसंगापासून अत्यल्प धोका असतांना किंवा अजिबात धोका नसतांना त्या वस्तूबदद्ल वाटणारी निष्कारण भिती म्हणजे भयगंड होय. ही एक चिंता विकृती असून, यात धोक्याची पातळी कमी असूनही व्यक्ती प्रचंड अस्वस्थ होते. याचे विशिष्ट भयगंड, सामाजिक भयगंड आणि अगोराफोबिया असे प्रमुख प्रकार आहेत. भीतीदायक उद्दीपकासमोर आल्यावर व्यक्तीला घाम फुटणे किंवा धाप लागणे यांसारखी शारीरिक लक्षणे जाणवतात. यावर उपचार करण्यासाठी ‘पद्धतशीर संवेदनाशून्यता’ यांसारखी मानसोपचार तंत्रे प्रभावी ठरतात.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×