English

खालील बाबींच्या नकाशांचे बृहतप्रमाण नकाशा व लघुप्रमाण नकाशा असे वर्गीकरण करा. 1. इमारत 2. शाळा 3. भारत देश 4. चर्च 5. मॉल 6. जगाचा नकाशा 7. बगिचा 8. दवाखाना - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

खालील बाबींच्या नकाशांचे बृहतप्रमाण नकाशा व लघुप्रमाण नकाशा असे वर्गीकरण करा.

  1. इमारत 
  2. शाळा 
  3. भारत देश
  4. चर्च
  5. मॉल 
  6. जगाचा नकाशा
  7. बगिचा
  8. दवाखाना 
  9. महाराष्ट्र राज्य
  10. रात्रीचे उत्तर आकाश
Diagram
Advertisements

Solution

लघु प्रमाण मानचित्रे महाप्रमाण मानचित्रे

1. भारत देश

1. इमारत

2. जगाचा नकाशा

2. शाळा

3. महाराष्ट्र राज्य

3. चर्च

4. रात्रीचे उत्तर आकाश

4. मॉल
  5. बगिचा
  6. दवाखाना
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: नकाशाप्रमाण - स्वाध्याय [Page 154]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 9 नकाशाप्रमाण
स्वाध्याय | Q 1. (अ.) | Page 154
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×