English

खालील आलेखाचे वाचन करुन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे?

Advertisements
Advertisements

Question

खालील आलेखाचे वाचन करुन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न-

  1. प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे?
  2. स्थूल अंतर्देशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायांचे योगदान अधिक आहे?
  3. स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्‌वितीयक व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे?
  4. भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे, असे म्हणता येईल का ते सकारण सांगा.
  5. द्वितीयक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे?
  6. तृतीयक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी भारत देशात किती आहे?
Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी भारतात जास्त आहे.
  2. स्थूल अंतर्देशीय उत्पादनात ब्राझीलमध्ये तृतीयक व्यवसायांचे योगदान अधिक आहे.
  3. स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा ब्राझीलमध्ये अधिक आहे.
  4. ब्राझीलची ७१ लोकसंख्या तृतीयक क्षेत्रामध्ये कार्यरत असून या क्षेत्राचे स्थूल अंतर्देशीय उत्पादनात ६७ योगदान आहे, म्हणून ब्रझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित नाही.
  5. द्वितीयक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी भारतात जास्त आहे.
  6. तृतीयक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी भारत देशात २६.९% इतकी आहे.
shaalaa.com
अर्थव्यवस्था आणि व्यवसाय
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: अर्थव्यवस्था आणि व्यवसाय - आलेख

APPEARS IN

SCERT Maharashtra Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय
आलेख | Q 3
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×