English

खालील आकृत्यांमधील संलग्न कोनांच्या जोड्या लिहा. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

खालील आकृत्यांमधील संलग्न कोनांच्या जोड्या लिहा.

Sum
Advertisements

Solution

ज्या दोन कोनांचा शिरोबिंदू सामाईक असतो, एक भुजा सामाईक असते व त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात, त्या कोनांना संलग्न कोन म्हणतात.

संलग्न कोनांच्या जोड्या खाली दिल्या आहेत:

∠ANB आणि ∠BNC,
∠BNC आणि ∠ANC,
∠ANC आणि ∠ANB,
∠PQR आणि ∠PQT.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: कोन व कोनांच्या जोड्या - सरावसंच 15 [Page 102]

APPEARS IN

Balbharati Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 4 कोन व कोनांच्या जोड्या
सरावसंच 15 | Q 2. | Page 102
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×