Advertisements
Advertisements
Question
खालील आकृतीमध्ये दिलेल्या शब्दांचा वापर करून कवितेच्या ओळी तयार करा.

Short Answer
Advertisements
Solution
बागेत माझ्या रंगीबेरंगी फुलांचे सडे,
त्याला नारळीच्या झाडांचे कडे,
सृष्टीचे हे साैंदर्य माझ्या अंगणी खुले,
सुंदर पानांचे तोरण दारी माझ्या झुले.
shaalaa.com
पद्य (7th Standard)
Is there an error in this question or solution?
