English

खालील आकडेवारीवरून किंमत निर्देशांक काढा. वस्तू अ ब क ड २००५ च्या किंमती (₹) 6 16 24 4 २०१० च्या किंमती (₹) 8 18 28 6

Advertisements
Advertisements

Question

खालील आकडेवारीवरून किंमत निर्देशांक काढा.

वस्तू अ ब क ड
२००५ च्या किंमती (₹) ६ १६ २४ ४
२०१० च्या किंमती (₹) ८ १८ २८ ६
Numerical
Advertisements

Solution

वस्तू २००५ च्या किंमती (₹)
P०
२०१० च्या किंमती (₹)
P१
अ ६ ८
ब १६ १८
क २४ २८
ड ४ ६
एकूण ∑P० = ५० ∑P१ = ६०

⇒ येथे, ∑P० = ५० आणि ∑P१ = ६०

सोप्या एकूण किंमत निर्देशांक = `(sum"P"_१)/(sum"P"_०)xx१००`

= `(६०)/(५०) xx१००`

= १२०

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×