English

खाली कोनाचे माप दिले आहे. त्याच्या कोटिकोनाचे माप लिहा. 55° - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

खाली कोनाचे माप दिले आहे. त्याच्या कोटिकोनाचे माप लिहा.

55°

Sum
Advertisements

Solution

कोटिकोनाचे माप a मानू.

55° + a = 90°

∴ a = 90° − 55°

∴ a = 35°

म्हणून, 55° मापाच्या कोनाच्या कोटिकोनाचे माप 35° आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: कोन व कोनांच्या जोड्या - सरावसंच 16 [Page 103]

APPEARS IN

Balbharati Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 4 कोन व कोनांच्या जोड्या
सरावसंच 16 | Q 1. (iv) | Page 103
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×