English

खाली एका तलावात काही संख्या धारण केलेले मासे आहेत. कोणत्याही 4 जोड्या घेऊन त्यांतील संख्यांचे गुणाकार करा. तसेच चार वेगळ्या जोड्या घेऊन त्यांतील संख्यांचा भागाकार करा. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

खाली एका तलावात काही संख्या धारण केलेले मासे आहेत. कोणत्याही 4 जोड्या घेऊन त्यांतील संख्यांचे गुणाकार करा. तसेच चार वेगळ्या जोड्या घेऊन त्यांतील संख्यांचा भागाकार करा.

उदाहरणार्थ,

  1. (–13) × (–15) = 195
  2. (–24) ÷ 9 = `(-24)/9 = (-8)/3`

Sum
Advertisements

Solution

  1. चार जोड्यांचा गुणाकार आहे,
    1. (−27) × (−15) = 405
    2. (+41) × (+13) = 533
    3. (−28) × (−8) = 224
    4. (−37) × (+12) = −444
  2. चार जोड्यांचा भागाकार आहे,
    1. (–24) ÷ (+9) = `(-24)/9 = -8/3`
    2. (−13) ÷ (−15) = `13/15`
    3. (+41) ÷ (−27) = `-41/27`
    4. (+12) ÷ (−18) = `-12/18 = -2/3`
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार - सरावसंच 9 [Page 91]

APPEARS IN

Balbharati Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 2 पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार
सरावसंच 9 | Q 4. | Page 91
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×