English

खाली दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोनाच्या जोड्या काढा. काढता येत नसल्यास कारण लिहा. पूरक नसलेले रेषीय जोडीतील कोन

Advertisements
Advertisements

Question

खाली दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोनाच्या जोड्या काढा. काढता येत नसल्यास कारण लिहा.

 पूरक नसलेले रेषीय जोडीतील कोन

Give Reasons
Advertisements

Solution

ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180° असते, त्या दोन कोनांना परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात.

रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180° असते.

∴ रेषीय जोडीतील कोन जे पूरक नसतात ते काढता येत नाहीत.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: कोन व कोनांच्या जोड्या - सरावसंच 19 [Page 106]

APPEARS IN

Balbharati Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 4 कोन व कोनांच्या जोड्या
सरावसंच 19 | Q (ii) | Page 106
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×