English

खाली दिलेल्या संख्यांचा मसावि आणि लसावि काढा. त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकाराएवढा असतो याचा पडताळा घ्या. 78, 104

Advertisements
Advertisements

Question

खाली दिलेल्या संख्यांचा मसावि आणि लसावि काढा. त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकाराएवढा असतो याचा पडताळा घ्या.

78, 104

Sum
Advertisements

Solution

2 78
3 39
13 13
  1

 

2 104
2 52
2 26
13 13
  1

78 = 2 × 3 × 13

104 = 2 × 2 × 2 × 13

∴ मसावि = 2 × 13

= 26

लसावि = 2 × 13 × 3 × 2 × 2

= 26 × 12

= 312

दोन संख्यांचा गुणाकार = 78 × 104

= 8112

मसावि आणि लसावि यांचा गुणाकार = 26 × 312

= 8112

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: मसावि - लसावि - सरावसंच 13 [Page 98]

APPEARS IN

Balbharati Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 3 मसावि - लसावि
सरावसंच 13 | Q 2. (v) | Page 98
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×